वाटाणा : एकात्मिक व्यवस्थापन
घाटेअळी
किडीचे
नाव
|
किडीची
ओळख व नुकसानीचा प्रकार
|
एकात्मिक
व्यवस्थापन
|
पाने पोखरणारी अळी
|
अळया पानामध्ये शिˉन नागमोडी वळणाची पोखरण कˉन पानाचा हिरवा भाग खावुन टाकते.
|
|
घाटेअळी
|
अळी पोपटी रंगाची
असली तरी विविध रंगछटा असलेल्या अळयाही दृष्टीस पडतात. त्याच्या शरीराच्या
बाजुवर तुटक तुटक रंगाच्या उभ्या रेषा आढळतात. अळी कोवळी पाने, कळया, फुले कुरतडून खाते.
शेंगामध्ये शिरून एका शेंगेतील एक दोन दाणे फस्त करते.
|
|
मावा
|
कोवळया पानातील व
शेंडयातील रस शोषण करतात. झाडे पिवळी
पडतात व झाडाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा