मोहरी : एकात्मिक व्यवस्थापन
मावा
काळी माशी
किडीचे
नाव
|
किडीची
ओळख व नुकसानीचा प्रकार
|
एकात्मिक
व्यवस्थापन
|
मावा
|
प्रौढ तसेच
बाल्यावस्थेतील मावा पाने, फांदया, फुले व रोपातील रस शोषण करतात. याशिवाय
या किडीच्या शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर टाकल्या जातो. माव्याच्या प्रादुर्भावामुळे परागकण वांझ
होतात.
|
|
काळी माशी
|
प्रौढ माशी काळया व
नारंगी रंगाची असून तिचे पंख धुरकट असतात. अळी काळया रंगाची असते. अळया पिकाच्या
पानामध्ये अनियमीत आकाराची छिद्रे पाडून खातात.
|
|
पाने
गुंडाळ्णारी अळी
|
अळी पाने गुंडाळून
पानावर उपजिविका करते.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा