घाटे अळी
जमिनीलगत खोड कुरतडणारी अळी
किडीचे नाव
|
किडीची ओळख व नुकसानीचा प्रकार
|
एकात्मिक व्यवस्थापन
|
घाटे अळी
|
हरभरा पिकाशिवाय
कापूस, हरभरा, सोयाबीन, वाटाणा,
मूग, उडीद, सूर्यफुल, करडई,
ज्वारी, टोमॅटो, भेंडी इत्यादी पिकांना नुकसान पोहचविते.
हरभयावर लहान लहान अळया
सुरुवातीला कोवळी पाने, कळया व फुले
कुरतडून खातात. शेवटी घाटे लागल्यानंतर अळया घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडून
डोके आत खुपसून आतील दाणे खातात.
|
मशागतीय पध्दती
यांत्रिक पध्दती
जैविक पध्दती
रासायनिक पध्दती
|
जमिनीलगत खोड
कुरतडणारी अळी
|
अळया काळपट तपकिरी रंगाच्या असतात. अळयांना स्पर्श करताच अंग आखडून घेतात व
गोलाकार होतात. प्रौढ पतंग २५ मि.मी. लांब असून त्याचे पुढील पंख तपकिरी रंगाचे
तर मागील पंख पांढरट रंगाचे असतात. हा किडीची अळी निशाचर असते, त्यामुळे ती दिवसा जमिनीत राहते व रात्री बाहेर येऊन
जमिनीलगत रोपांना कुरतडते. तसेच अळी पानावरही उपजीवीका करते.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा