मका पिकावरील नवीन अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव
·
मका
पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
·
या
किडीस इंग्रजीमध्ये
Fall armyworm असे
म्हणतात.
·
शास्त्रीय
नाव: Spodoptera frugiperda
व्यवस्थापन :
·
जमिनीची खोल
नांगरट करावी.
·
आंतरमशागत
करावी.
·
अंडीपुंज व
अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात.
·
५ टक्के
निंबोळी अर्काची फवारणी करावी.
·
कामगंध
सापळे ५ प्रति हे. लावावेत.
·
या
किडीचे नैसर्गिक शत्रु जसे परोपजिवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलेनोमस, चिलोनस) व परभक्षी
कीटक यांचे संवर्धन करावे.
·
बीटी (बॅसिलस थुरिनजियेन्सीस), नोमुरिया रिलाय या जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.
·
केंद्रीय
कीटकनाशक मंडळ, फरिदाबाद
व्दारे या किडीसाठी पुढील किटकनाशकाची तात्पुरती शिफारस केली आहे.
§ कार्बोफ्युरॉन ३ टक्के
सीजी : ३३ किलो / हे.
§ फोरेट १० टक्के सीजी : १० किलो / हे.
§ थायामिथॉक्झाम १२.६ + लॅमडा
साहॅलोथ्रिन ९.५ टक्के झेडसी : १२५ मि.लि. / हे. / ५०० लि. पाणी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा